शेगावीचा योगीराणा गजानन महाराज यांचे काही चमत्कार


शेगावीचा योगीराणा गजानन महाराज यांचे काही चमत्कार

  • श्री गजानन महाराजांच्या कृपेने त्यांनी दिलेल्या तीर्थाने जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले.
  • श्री गजानन महाराजांच्या चिलमीजवळ केवळ काडी धरताच चिलीम पेटली.
  • श्री गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केले.
  • उसांचे प्रहार झेलून देखील अंगावर कोठेही वळ उमटले नव्हते.
  • जळत्या पलंगावर बसून नैनं दहति पावक सिद्ध केले.
  • गोविंदबुवा टाकळीकरांचा द्वाड घोडा गोगलगायीसमान शहाणा केला.
  • गजानन महाराजांच्या दर्शन मात्रने द्वाड गाय गरीब झाली.
  •  
  • श्री गजानन महाराजांनी कावळ्यांना येथेच्छ खाऊ दिले पुन्हा येण्यास सांगितले.
  • भक्त पितांबराने श्री गजानन महाराजांचा धावा करताच वाळलेल्या वृक्षाला पालवी फुटली.
  • गजानन महाराजांच्या प्रसादाने महारोगी सुद्धा बरे झाले.
  • श्री गजानन महाराजांच्या कृपेने प्रत्यक्ष नर्मदा देवीने सर्वांचे रक्षण केले.
  • श्री गजानन महाराजांनी पंढरीस बापूना काळ्यास विठ्ठल स्वरूपात दर्शन दिले.


Post a Comment

0 Comments